अधिवेशनातील कार्यआढावा
या विभागामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या विविध अधिवेशनांमध्ये मा. विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा अधिवेशननिहाय पाहता येईल. प्रत्येक अधिवेशनात मांडलेले प्रश्न, भूमिका, सूचना आणि लोकहिताचे विषय येथे सविस्तर उपलब्ध आहेत.

