सहकार क्षेत्रातील कार्य

विविध संस्थांमधील नेतृत्व

मा. विवेक कोल्हे यांचे विविध संस्थांमधील नेतृत्व


मा. विवेक कोल्हे सध्या अनेक महत्त्वाच्या सहकारी, शैक्षणिक आणि कृषी संस्थांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

आमदार

विधान परिषद महाराष्ट्र राज्य

अध्यक्ष

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि.

विश्वस्त

संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था (संजीवनी विद्यापीठ)

संचालक

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह (IFFCO)

संचालक

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ

संचालक

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

अध्यक्ष

कोपरगाव इडस्ट्रियल को-आपरेटिव्ह सोसायटी (इस्टेट) लि.

सहकार क्षेत्रातील कार्य

सहकारातून आत्मनिर्भरतेकडे

सहकार क्षेत्र हे केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता ऊर्जा, पर्यावरण, रोजगार आणि उद्योगनिर्मितीचे केंद्र व्हावे, हा त्यांचा दृष्टिकोन आहे.

संगणकीकरण

संस्थेच्या कामकाजात अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल प्रणालींचा वापर.

आधुनिक व्यवस्थापन

योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि कार्यक्षम पद्धतींमुळे संस्थेच्या कामकाजात सुधारणा.

इथेनॉल प्रकल्प

ऊस आणि उपउत्पादनांचा उपयोग करून पर्यायी इंधन निर्मितीला प्रोत्साहन.

कॉम्प्रेस्ड बायोगॅस

सेंद्रिय कचऱ्यापासून स्वच्छ इंधन तयार करून ऊर्जा आणि पर्यावरणाचे संवर्धन.

पोटॅश निर्मिती

कारखान्यातील उपउत्पादनांपासून शेतीसाठी उपयुक्त पोटॅश खताची निर्मिती.

शाश्वत ऊर्जा

पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबनाला चालना.

रोजगार निर्मिती

विविध उद्योग आणि प्रकल्पांमधून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी.

शेतकरी हिताचे उपक्रम

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.

सन्मान आणि गौरव

मा. विवेक कोल्हे यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवरील दखल

'प्रॉमिसिंग यंग लीडर' पुरस्कार

नवभारत आणि नवराष्ट्र माध्यम समूहांकडून ‘Young Promising Leader’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.

राष्ट्रीय उद्योजकता उत्कृष्टता पुरस्कार

राष्ट्रीय शुगर इन्स्टिट्यूट, कानपूर कडून उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील 'Excellence in Entrepreneurship Award'.

राष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव.

सहकार क्षेत्रातील आधुनिक आणि नाविन्यपूर्ण नेतृत्वासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव.