Category Event

पावसाळी अधिवेशनाच्या सांगता दिवसाचा संस्मरणीय क्षण…

लोकहिताच्या प्रश्नांवर विधायक चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृढ संकल्प यांचे साक्षीदार ठरलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झालेल्या विधान परिषद सदस्यांचा गौरव करत त्यांच्या समवेत सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यात आले. यावेळी निवृत्त सदस्यांनी विधान…

दिशा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासकामांचा सविस्तर आढावा

आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे, सहअध्यक्ष खासदार श्री. निलेशजी लंके, जिल्हाधिकारी श्री.…

NHEC विशेष सर्वसाधारण सभा!

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (NHEC) च्या विशेष सर्वसाधारण सभेला पुणे येथे उपस्थित होतो. संस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक ठरली. यावेळी संस्थेची आर्थिक घडी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रशासकीय कार्यपद्धती अधिक प्रभावी, पारदर्शक व उत्तरदायी…